
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
Maharashtra ZP Election 2026 Update : Maharashtra ZP Election 2026: सर्वोच्च न्यायालयाने १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी १५ फेब्रुवारी २०२६ ही नवीन मुदत दिली आहे. २१ जानेवारीला आरक्षणावर महत्त्वाची सुनावणी. वाचा सविस्तर बातमी. ...

सांगली :पोलीस बंदोबस्तात पैसे वाटपाचा आरोप, मिरजेत अजितदादा-शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले
आमदार इद्रिस नायकवडी व अभिजीत हारगे गटात जोरदार वाद ...

राष्ट्रीय :भारताचा जर्मनीसोबत 8 अब्ज डॉलरचा करार, 6 'सायलेंट किलर' पाणबुड्या चीन-पाकची झोप उडवणार
India-Germany Relations : या पाणबुड्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, त्यातील एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (AIP) तंत्रज्ञान. ...

व्यापार :सोन्या-चांदीचे दर नव्या उच्चांकावर; चांदी २.६५ लाखांच्या पार, सोन्यातही मोठी तेजी, चेक करा नवे दर
Gold Silver Rate Today 12 Jan 2026: आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात मोठी दरवाढ झाली आहे. चांदीच्या किमतीत एका झटक्यात १४,४७५ रुपयांची वाढ झाली. ...

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींना ईडीनं न्यायालयात खेचलं; कोळसा घोटाळ्याच्या तपासात अडथळा आणल्याचा आरोप!
Pratik Jain Raid Case: ईडीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २ हजार ७४२ कोटींच्या कोळसा घोटाळ्याच्या तपासात अडथळा आणल्याचा आणि पुरावे पळवल्याचा गंभीर आरोप ईडीने केला असून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ...

राष्ट्रीय :इस्रोला मोठा धक्का! PSLV-C62 मोहीमेत अडथळा; लष्करी सामर्थ्यासाठी गंभीर संकट
ISRO Failure: या अपयशामुळे भारतीय लष्कराची टेहळणी क्षमता आणि देशाची स्वदेशी GPS प्रणाली 'नाविक' (NavIC) यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ...

व्यापार :एवढा भाव वाढल्यावर चांदीत पैसा गुंतवावा का; चांदीची चमक वाढतेय... कारण काय?
Silver Price Hike: चांदीची सध्या असलेली तेजी ही काही अफवा नाही, ती आकड्यांवर, मागणीवर आणि जागतिक बदलांवर आधारित आहे. जग हरित ऊर्जेकडे जात असताना, चांदी ही त्या प्रवासातील मूक पण महत्त्वाची साथीदार ठरत आहे. ...

नाशिक :"तपोवनाची जागा कायम खुलीच राहील"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 And Devendra Fadnavis : सिंहस्थापूर्वी गोदावरी नदीचे पाणी इतके शुध्द करू की त्यात अंघोळ करता येईलच, परंतु ते पिताही येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

राष्ट्रीय :"लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून विजयची चौकशी
अभिनेता आणि राजकारणी थलपती विजयची केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गेल्या वर्षी तमिळनाडूतील करूर येथे झालेल्या भीषण चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी केली आहे. ...

नाशिक :वारसा, वर्चस्व, नाराजीची अटीतटीची लढाई; आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला
Nashik Municipal Election 2026 : महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ यंदा केवळ आकड्यांची लढाई न राहता राजकीय प्रतिष्ठेचा केंद्रबिंदू ठरला आहे. ...

